एक्स्प्लोर

Ind vs Ire 1st T20 Live Update : आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट्स

India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.

LIVE

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट्स Ind vs Ire 1st T20 Live Update : आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ireland vs India, 1st T20I LIVE Update News
Source : ABP

Background

India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi : भारत आणि आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (26 जून) रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. मार्च 2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचे यशस्वीपणे जेतेपद राखल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी आता श्रेयस अय्यर पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची पहिली मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर खेळणारा आयर्लंडचा संघही त्यांचा नवा कर्णधार लॉर्कन टकर याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.

वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार का?

या संपूर्ण मालिकेत क्रिकेट जगताचे लक्ष अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळलेले आहे. इतक्या लहान वयात त्याची भारतीय संघात निवड होणे हीच एक मोठी गोष्ट आहे. आता त्याला पहिल्या सामन्यात Playing XIमध्ये स्थान मिळून पदार्पणाची संधी मिळते की नाही, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडीत निघणार

जर वैभव सूर्यवंशीला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल. असे करून तो थेट 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरचा 36 वर्षे जुना विक्रम मोडेल. सचिनने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते, तर वैभवचे वय सध्या अवघे 15 वर्षे आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Ire 1st T20 Live Update : आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Ire Live Update : आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Dhruv Jurel Century : दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
Ireland vs India T20I Series : वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT...; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात मोठे बदल
वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT...; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात मोठे बदल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Ketan Agarwal Death Case :
"केतनच्या मृत्यूनंतर सियाने घरी काय सांगितलं? हावभाव कसे होते?", गुपितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भावाला बोलवलं, काय-काय दिली माहिती?
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
Medha Kulkarni: जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
Embed widget