एक्स्प्लोर

IND vs NZ 3rd T20I : आजची निर्णायक लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर, मैदानासंबधी या खास गोष्टी नक्की वाचा!

IND vs NZ: भारत (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.

IND vs NZ, Narendra Modi Stadium : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा निर्णय आज होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत असताना या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ahmedabad) होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी येथे 6 आंतरराष्ट्रीय T20  सामने खेळले गेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय संघ मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने येथे चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्याआधी या स्टेडियमवरील काही महत्त्वाची आकडेवारी जाणून घेऊ...

  1. सर्वोच्च सांघिक धावसंख्या: 20 मार्च 2021 रोजी टीम इंडियाने येथे इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यात 2 विकेट गमावून 224 धावा केल्या.
  2. सर्वात कमी सांघिक धावसंख्या: 12 मार्च 2021 रोजी झालेल्या T20 सामन्यात भारतीय संघ येथे इंग्लंडविरुद्ध केवळ 124/7 धावा करू शकला.
  3. सर्वात मोठा विजय: 12 मार्च 2021 रोजी, इंग्लंडने भारताचा T20 सामन्यात 27 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून पराभव केला.
  4. सर्वाधिक धावा: येथे विराट कोहलीने 6 डावात 86 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत.
  5. सर्वात मोठी खेळी: या मैदानावर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने 52 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली आहे.
  6. सर्वाधिक षटकार: येथेही जोस बटलर पुढे आहे. बटलरने 5 डावात 10 षटकार मारले आहेत.
  7. सर्वाधिक बळी: हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर आहे. या वेगवान गोलंदाजाने 5 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.
  8. सर्वोत्तम गोलंदाजी : इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 18 मार्च 2021 रोजी झालेल्या सामन्यात भारताविरुद्ध 4 षटकात 33 धावा देऊन 4 बळी घेतले.
  9. सर्वात मोठी भागीदारी: 20 मार्च 2021 रोजी भारताविरुद्धच्या T20 सामन्यात जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली होती.
  10. सर्वाधिक सामने: भुवनेश्वर कुमार आणि विराट कोहली यांनी या मैदानावर सर्वाधिक सामने खेळले आहेत. दोन्ही खेळाडू येथे झालेल्या सर्व 6 सामन्यांचा भाग आहेत.

टॉस किती महत्त्वाचा?

आतापर्यंत येथे झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी पद्धतीने जिंकले. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India ODI Squad Vs Afghanistan: बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
Team India Test Squad Vs Afghanistan: बुमराह, जडेजा OUT...मानव सुतार, हर्ष दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?
राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?
Embed widget