एक्स्प्लोर

झुकेगा नहीं! दहा वर्षांपासून भारत मायदेशात ‘अपराजीत’, आठ संघांना चारली धूळ

Indian Team Record : मायदेशात भारतीय संघाने लागोपाठ 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाने मायदेशात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती.

Indian Team Record : भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) पराभवा करत पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला. दुसऱ्य कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेवर 238 धावांनी विजय मिळवला. भारताने चौथ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 447 धांवाचे आव्हान दिले होते. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्या 107 धावांच्या खेळीनंतरही श्रीलंकेचा संघ 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्य सामन्यासह भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. भारतीय संघाचा मायदेशातील हा लागोपाठ 15 वा मालिका विजय आहे. 

मायदेशात भारतीय संघाने लागोपाठ 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाने मायदेशात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती. इंग्लंडविरोधात भारतीय संघाला मायदेशात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व धोनीकडे होते. 2012 मध्ये इंग्लंड संघाने चार सामन्याची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला मायदेश एकाही देशाला हरवता आलेले नाही. 

2012 नंतर भारतीय संघ मायदेशात अजेय आहे. इंग्लंडनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 4-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील दहा वर्षात मायदेशात झालेल्या सर्व कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, न्यूजीलंड, श्रीलंका, बांग्लादेश, वेस्ट विंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ भारत दौऱ्यावर येऊन गेले. या सर्व संघाना भारताने पराभूत केले. कसोटी खेळणाऱ्या संघात  पाकिस्तान, जिम्बाब्वे आणि आयरलंड या देशांनी भारताचा दौरा केलेला नाही. मागील दहा वर्षात आठ देशांना भारतात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला मायदेशात 10 पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत. मागील दहा वर्षांत भारतीय संघाने मायदेशात 15 कसोटी मालिका खेळल्या आहेत. यामध्ये 42 कसोटी सामने झाले आहेत.यापैकी फक्त दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2017-18 दरम्यान ऑस्ट्रेलियाने पुण्यात भारताला हरवले होते. त्याशिवाय गतवर्षी इंग्लंडच्या संघाने चेन्नई कसोटीत भारताचा पराभव केला होता. हे दोन्ही सामने मालिकेतील पहिले सामने होते. त्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करत मालिकेवर कब्जा मिळवला होता. मागील दहा वर्षात भारतीय संघाने मायदेशात 34 कसोटी सामने जिंकले आहेत. तर सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget