India vs West Indies : भारतीय संघाने (Team India) इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय आणि टी20 मालिका सर केल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादीत षटकांते सामने खेळणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI ODI) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. येत्या 22 जुलै 2022 पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तर नेमके हे सामने कधी होतील, कोणत्या खेळाडूंना दोन्ही संघानी संधी दिली आहे. हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारताविरुद्ध वेस्ट इंडीजचा एकदिवसीय संघ
निकोलस पूरन (कर्णधार), साई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
राखीव:रोमेरो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
हे देखील वाचा-
- KL Rahul Vs Jhulan Goswami: नेटमध्ये झुलन गोस्वामीची केएल राहुलसमोर घातक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
- Zlatan Ibrahimovic: एज डजन्ट मॅटर! वयाच्या 41व्या वर्षानंतरही स्टार खेळाडू ज्लाटान इब्राहिमोविचस खेळणार फुटबॉल
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा