एक्स्प्लोर

IND vs IRE : भारताची आयर्लंडला क्लीन स्वीप, सामन्यासह मालिकेवरही कोरलं नाव, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

IND vs IRE Live : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना भारताने चार धावांनी जिंकत मालिका 2-0 ने जिंकली आहे.

IND vs IRE,2nd T20 :  भारतीय संघाने आयर्लंडला त्याच्यांच भूमीत सलग दुसऱ्या टी20 सामन्यात मात देत मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंच्या फौजेने मालिका जिंकली असली तरी आयर्लंडच्या खेळाडूंनी बलाढ्य भारतीय संघाला दिलेली झुंज उल्लेखणीय ठरली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने पहिली फलंदाजी घेतली, 226 धावांच त्यांनी आयर्लंडला दिलं, जे पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी राहिला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

IND vs IRE 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत आधी फलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर 226 धावांचे आव्हान भारताने आयर्लंडला दिले. जे पूर्ण करण्यात ते केवळ 4 धावांनी कमी पडले. ज्यामुळे सामना भारताने जिंकला.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताच्या दीपक हुडाने आणि संजू सॅमसन यांनी 176 धावांची बलाढ्य भागिदारी उभारली. ही भारतासाठी सर्वात मोठी टी20 क्रिकेटमधील भागिदारी ठरली आहे.
  3. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या मुंबईने सलामीवीर ईशानची विकेट लवकर गमावली
  4. त्यानंतर मात्र दीपक हुडा आणि संजू सॅमसन या जोडीने अगदी धमाकेदार फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. संजूने  42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. तर दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.
  5. पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण भारताने संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
  6. 226 धावांचं मोठं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी सुरु ठेवली.
  7. सलामीवीरांनी तब्बल 72 धावांची भागिदारी उभारली. त्यानंतर पॉल 40 धावा करुन बाद झाला.
  8. त्यानंतर कर्मधार अँन्ड्रूयने 60 धावांची अप्रतिम खेळी केली. पण नंतर तोही बाद झाला.
  9. अखेरच्या काही ओव्हरमध्ये हॅरी टक्टर आणि जॉर्ज यांनी विजयाच्या दिशेने वेगवान आगेकूच केली. पण हॅरी 39 धावा करुन बाद झाला. जॉर्जने नाबाद 34 तर मार्कने नाबाद 23 धावा केल्या पण अखेरच्या षटकात उमरानने आयर्लंडला गरजेच्या असलेल्या 17 धावा करुन न दिल्याने सामना अखेर भारताने जिंकला.
  10. यासोबतच मालिकाही भारताने 2-0 ने जिंकत आयर्लंडला क्लीन स्वीप दिली आहे.

हे देखील वाचा - 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget