Ind vs Wi 2nd Test Live Score Day 2 : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व,शुभमन गिलचं शतक, 518 धावांवर डाव घोषित, वेस्ट इंडिज चांगल्या सुरुवातीनंतर संकटात
India vs West Indies 2nd Test Live Scorecard Update : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
LIVE

Background
India vs West Indies Live Score 2nd Test Day2 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या 2 बाद 318 धावांवरुन भारतानं फलंदाजी सुरु केली. भारतानं 5 बाद 518 धावांवर डाव घोषित केला. शुभमन गिलनं शतक केलं. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. मात्र, पुन्हा त्यांचा संघ संकटात सापडला. दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजनं 4 बाद 140 धावा केल्या आहेत.
Ind vs Wi 2nd Test Live Score Day 2 : दिल्ली कसोटीत सर जडेजाचा कहर, वेस्ट इंडिजला दिले धक्क्यावर धक्के
रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजला धक्क्यावर धक्के दिले आहेत, त्याने आता रोस्टन चेसला बाद केले, जो एकही धाव न घेता बाद झाला.