एक्स्प्लोर

IND vs WI, 2nd T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्याच्या वेळेत बदल, उशीराने सुरु होणार सामना

IND vs WI, 2nd T20 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा टी20 सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्कमध्ये होणार असून आधी सामना सायंकाळी 8 वाजता सुरु होणार होता.

IND vs WI, 2nd T20, Match Time : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क क्रिकेट स्टेडियमवर पार पडणारा हा सामना आधी 8 वाजता सुरु होणार होता. पण आता सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामना आता दोन तास उशीराने म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरु होणार आहे. सामना होणाऱ्या ठिकाणी भारतीय संघ पोहोचला असला तरी त्यांचं सामान उशीराने पोहोचल्याने वेळेत बदल झाला आहे, अशी माहितीही समोर येत आहे.

 

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने एक सामना जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून वेस्ट इंडीज बरोबरी करण्यासाठी मैदाणात उतरणार आहे. दरम्यान आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.  

संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.  

संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.

हे देखील वाचा - 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 All Team Captain and Players List : CSK पासून RCB, MI पर्यंत... IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; कुणाच्या खांद्यावर कोणत्या टीमची धुरा?, पाहा संपूर्ण यादी
CSK पासून RCB, MI पर्यंत... IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; कुणाच्या खांद्यावर कोणत्या टीमची धुरा?
VIDEO : कुलदीप, चुकीच्या व्यक्तीला बोलावले...; त्याला लग्नात पाहाताच चहल जोरात ओरडला, धनश्रीसोबत थेट कनेक्शन, काय घडलं?
कुलदीप, चुकीच्या व्यक्तीला बोलावले...; त्याला लग्नात पाहाताच चहल जोरात ओरडला, धनश्रीसोबत थेट कनेक्शन, काय घडलं?
Pakistan Airstrike In Afghanistan Kabul : रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
SRH IPL 2026 Team Playing XI: 20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद; हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद;हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026साठी अशी असेल Playing XI

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget