एक्स्प्लोर

IND vs SA: भारत-आफ्रिका यांच्यात आज निर्णायक लढत, पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs SA Head To Head Record: या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक केलंय.

IND vs SA Head To Head Record: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक केलंय. अखरेच्या दोन सामन्यात भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत मालिकेत 2-2 नं बरोबरी साधली. भारत-आफ्रिका यांच्यात आज निर्णायक लढत होणार आहे. आजच्या सामन्यावर विजय मिळवणारा संघ मालिका जिंकेल. त्यामुळे आजचा सामना हा अत्यंत महत्त्वाचा  असून या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करतील. 

भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR LIVE Score : घरच्या मैदानाचा अपमान आता सहन होणार नाही! दिल्लीच्या अस्तित्वाची लढाई; अजिंक्यच्या केकेआरशी सामना
DC vs KKR LIVE Update IPL 2026 : घरच्या मैदानाचा अपमान आता सहन होणार नाही! दिल्लीच्या अस्तित्वाची लढाई; अजिंक्यच्या केकेआरशी सामना
Team India : बीसीसीआय लवकरच भाकरी फिरवणार, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवणार; कोण बनणार भारताचा नवा कॅप्टन?
बीसीसीआय लवकरच भाकरी फिरवणार, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवणार; कोण बनणार भारताचा नवा कॅप्टन?
PAK vs BAN 1st Test : PSL चॅम्पियन कर्णधार बाबर आझमचा मोठा गेम, पाकिस्तानने आधी टीममध्ये घेतला नंतर काढून टाकला, नेमकं काय घडलं?
PSL चॅम्पियन कर्णधार बाबर आझमचा मोठा गेम, पाकिस्तानने आधी टीममध्ये घेतला नंतर काढून टाकला, नेमकं काय घडलं?
IPL Rules Update BCCI : हार्दिक-अर्शदीप गर्लफ्रेंडसोबत दिसले अन् BCCIचा पारा चढला! नव्या नियमांनी खेळाडू अन् फ्रँचायझींची झोप उडाली, जाणून घ्या प्रकरण
हार्दिक-अर्शदीप गर्लफ्रेंडसोबत दिसले अन् BCCIचा पारा चढला! नव्या नियमांनी खेळाडू अन् फ्रँचायझींची झोप उडाली, जाणून घ्या प्रकरण

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Nida Khan and Imtiaz Jaleel: आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
SSC Exam Success: ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा सारखे गुण मिळवत परीक्षेतही 'सेम टू सेम'
ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा परीक्षेतही सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग
Embed widget