एक्स्प्लोर

बॉक्सिंग डे कसोटीत जाडेजा नाही, भारताची प्रथम फलंदाजी, नाणेफेकीचा कौल आफ्रिकेच्या बाजूने

India Playing 11 Vs South Africa 1st Test  : बॉक्सिंग डे कसोटी (Boxing day test) सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पडला आहे.

India Playing 11 Vs South Africa 1st Test  : बॉक्सिंग डे कसोटी (Boxing day test) सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे कसोटी मालिकेत आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माला इतिहास रचण्यास आतुर असेल. 

जाडेजा संघाबाहेर -

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजा खेळताना दिसणार नाही. पाठदुखीमुळे रवींद्र जाडेजा पहिल्या कसोटीला मुकणार आहे. भारतीय संघ फक्त एका फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरलाय. आर. अश्विन हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल. तर चार वेगवान गोलंदाज आहेत. 

भारतीय संघात कोण कोण ?

रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीची भूमिका पार पाडतील. तर शुभमन गिल आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह आणि सिराज यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल, त्यांच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर असतील.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर,  केएल राहुल (विकेटकिपर),रवि अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ - 

टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, डेविड बेडिंघम, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, आणि कगिसो रबाडा.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  बॉक्सिंग डे कसोटी 

1992 - दक्षिण आफ्रिका vs भारत (पोर्ट एलिजाबेथ) - दक्षिण आफ्रिकाने 9 विकेटने जिंकला
1996 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 328 धावांनी विजय मिळवला.
2006 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 174 धावांनी जिंकला.
2010 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - भारताने 87 धावांनी सामना जिंकला.
2013 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 10 विकेटने सामना जिंकला
2021 - दक्षिण आफ्रिका vs भारत (सेंचुरियन) - भारताने 113 धावांनी सामना जिंकला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget