एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs SA, 5th T20: एक विकेट घेताच भुवनेश्वर कुमार ठरणार टी-20 चा 'पॉवर प्ले' किंग!

IND vs SA, 5th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना (India vs South Africa) बंगळुरू येथे खेळला जाणार आहे.

IND vs SA, 4th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना (India vs South Africa) आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधलीय. आजच्या समान्यात विजय मिळवून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्याकडं विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी उपलब्ध झाली आहे. टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यापासून भुवनेश्वर कुमार एक विकेट्स दूर आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-20 सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा भुवनेश्वर कुमार असणार आहेत. या सामन्यात भुवनेश्वरनं एक विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या भुवी वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.

पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

क्रमांक गोलंदाज विकेट्स
1 सॅम्युअल बद्री   33
2 भुवनेश्वर कुमार  33
3 टीम साऊथी 33
4 शकिब अल हसन 27
5 जोश हेझलवूड 30

भुवनेश्वर कुमारची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली होती. भुवनेश्वर कुमारनं चार षटकात 13 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. मात्र, हेन्रिक क्लासेनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतावर चार विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारनं एक-एक विकेट मिळवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारनं एकूण 269 विकेट्स (कसोटी 63, एकदिवसीय क्रिकेट- 141 आणि टी-20 क्रिकेट-69) घेतल्या आहेत. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget