IND vs NZ Final : परिस्थिती बिकट पण टीम इंडिया तिखट! 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, न्यूझीलंडला 4 विकेटने लोळवलं

IND vs NZ Final Live Score: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला.

मुकेश चव्हाण Last Updated: 09 Mar 2025 09:52 PM

पार्श्वभूमी

India vs New Zealand, Final Score : भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय...More

टीम इंडियाने जिंकली 'चॅम्पियन्स ट्रॉफी'

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला सहा विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद आहे. यापूर्वी 2024 मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.