IND VS NZ 2nd ODI LIVE: पावसामुळं भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द

पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्कLast Updated: 27 Nov 2022 11:51 AM

पार्श्वभूमी

IND VS NZ 2nd ODI LIVE Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय...More

भारत vs न्युझीलँड: 12.5 Overs / IND - 89/1 Runs
सूर्यकुमार यादव चौकारासह 34 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 4 चौकारासह 45 धावा केल्या आहेत.