एक्स्प्लोर

India vs England 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत; लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 131 धावा

चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड संघाने चौथा दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणतीही विकेट गमावून 77 धावा केल्या होत्या.

India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशनपर्यंत इग्लंडने दोन विकेट गमावत 131 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अजूनही 244 धावांची गरज आहे. इंग्लंडचे सलमीचे फलंदाज रॉरी बर्न्स आणि हासीब हमीद यांनी संघाचा चांगली सुरुवात करुन दिली. बर्न्सने पाच चौकारांच्या मदतीने 125 चेंडून 50 धावा केल्या. शार्दुल ठाकुरने त्याला बाद केलं. तर त्यानंतर आलेल्या डेविड मलान पाच धावा करुन बाद झाला. सध्या हासीब हमीद 62 धावा तर कर्णधार जो रुट 8 धावांवर खेळ खेळत आहेत.   

चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड संघाने चौथा दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणतीही विकेट गमावून 77 धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 466 धावा केल्या. टीम इंडियाने 367 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंड समोर आता विजयासाठी 368 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. शार्दुल ठाकूरने 60 धावा तर ऋषभ पंतने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. 

शार्दुल ठाकूरने 72 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा आणि ऋषभ पंतने 106 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन, ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसन, कर्णधार जो रूट आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली.  कर्णधार विराट कोहलीने 96 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
Ishan Kishan News : 27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
Ishan kishan Double Century : सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
Hardik Pandya VIDEO : खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO
खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
Embed widget