एक्स्प्लोर

IND Vs AUS | पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाचं वक्तव्य

कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाची सहा बाद 233 अशी कठीण अवस्था केली होती. आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे.

IND Vs AUS | एडिलेडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने 188 धावा करत तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतर शेवटच्या सत्रात टीम इंडियाने आणखी तीन विकेट गमावले. शेवटच्या सत्रातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचं पारडं जड झाल्याचं भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारानेही मान्य केलं आहे.

चेतेश्वर पुजारा म्हणाला की, पहिल्या कसोटी सामन्यात भारताची परिस्थिती फारशी चांगली नाही. पुजाराने आशा व्यक्त केली आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडिया चांगलं प्रदर्शन करेल आणि 275 ते 350 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होईल.

पुजाराने कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पुजारा म्हणाला की, सुरुवातीला काही विकेट गमावल्यानंतरही आम्ही चांगल्या परिस्थितीत होतो. कोहली आणि रहाणे यांनी उत्तम खेळी केली. माझा अजूनही विश्वास आहे की, अश्विन आणि साहा संघाला चांगला स्कोर मिळवून देण्यात यशस्वी होतील. जर आम्ही याच विकेटवर ऑस्ट्रेलियासमोर 275 ते 350 धावांचं आव्हान ठेवलं, तर टीम इंडियाचं पारडं या सामन्यात थोडं जड होईल."

ऑस्ट्रेलियाचं पारडं जड

भारतासाठी पहिल्या डावात 43 धावांची खेळी करणारा पुजारा म्हणाला की, "एक वेळ होती जेव्हा आम्ही डॉमिनेटेड स्थानावर होतो. परंतु, रहाणे आणि कोहली बाद झाल्यानंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला एक अॅव्हान्टेज दिलं आहे. पण मला अजुनही असं वाटतंय की, सामन्यात टीम इंडियाची परिस्थिती उत्तम आहे."

भारताने सुरुवातीच्या सत्रात अत्यंत धीम्या गतीनं फलंदाजी केली. भारताने 55 ओव्हर्समध्ये तीन विकेट्स गमावर 107 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सत्रात मात्र टीम इंडियाने वेगाने धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारतच्या वतीने नाबादअश्विन आणि साहा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरतील.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Test Squad Update : शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
Vaibhav Sooryavanshi : पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...
पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...
ENG vs IND 2nd T20 : स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video
स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video
ENG vs IND 2026 T20 : अरे चांगलं तर सुरू आहे...; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला? सगळे हैराण
अरे चांगलं तर सुरू आहे...; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला? सगळे हैराण

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut: मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
Embed widget