एक्स्प्लोर

IND vs SA : केएल राहुल भारताचा 34 वा कसोटी कर्णधार, म्हणतो 'हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न'

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात विराटच्या जागी केएल राहुल कर्णधारपद भूषवत आहे.

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या भूमित कसोटी मालिका जिंकेल. दरम्यान या महत्त्वाच्या कसोटी भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी युवा फलंदाज केएल राहुलला कर्णधारपद मिळाल्याने एक नवा कसोटी कर्णधार भारताला मिळाला आहे. राहुल हा 34 वा भारतीय कसोटी कर्णधार आहे.

विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर कर्नाटकच्या खेळाडूला भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद मिळालं आहे. याआधी 1980 मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी 2 कसोटी सामने, तर 2003 ते 2007 पर्यंत राहुल द्रविडने 25 कसोटी सामने आणि 2007 ते 2008 मध्ये अनिल कुंबळेने 14 कसोटी सामन्यात भारताचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर आता चौथ्यांदा केएल राहुलच्या रुपात कर्नाटकच्या खेळाडूला हा सन्मान मिळाला आहे. दरम्यान कर्णधारपद मिळताच केएल राहुलने 'ही फार आनंदाची गोष्ट असून प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं' असंही म्हणाला आहे.

विनोद कांबळीकडून कौतुक

राहुलला ही जबाबदारी मिळताच अनेकांनी त्याच अभिनंदन केलं असून भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने देखील राहुलचं कौतुक केलं आहे.  कांबळी म्हणाला, 'प्रत्येक खेळाडूचं भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होण्याचं स्वप्न असतं पण फार कमी जणांना ही संधी मिळते. तेही परदेशात ही संधी मिळाल्याने त्याने लवकरच त्याने चांगल्या कामगिरीने पूर्ण वेळासाठी कर्णधार बनावं.'

Koo App
सपना तो हर खिलाड़ी का होगा लेकिन बहुत कम लोग ये सपना जी पाते हैं. बहुत-बहुत बधाई @rahulkl, टीम इंडिया के लिए टेस्ट में कप्तानी करने का मौका मिल रहा है, वो भी विदेशी धरती पर. आपने एक बल्लेबाज के तौर पर अपने आप को साबित किया है और ये सही समय है की इस मुकाबले में कप्तान कर टीम इंडिया के फूल टाइम कप्तान के लिए दावेदारी पेश करें! #AbkiJeetHaiPakki #SAvIND #WTC23
 
- Vinod Kambli (@vinodkambli) 3 Jan 2022

IND vs SA : केएल राहुल भारताचा 34 वा कसोटी कर्णधार, म्हणतो 'हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न

हे ही वाचा -

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget