एक्स्प्लोर

Ashes : अॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर?, सर डॉन ब्रॅडमननंतर 'या' खेळाडूंचा जलवा!

Ashes : बहुचर्चित अॅशेस मालिकेला सुरुवात झाली असून सध्यातरी ऑस्ट्रेलिया संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. पण या मानाच्या मालिकांमध्ये आतापर्यंत कोणते फलंदाज हीट ठरले आहेत. यावर एक नजर फिरवूया...

The Ashes : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील 140 वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेत एकापेक्षा एक दमदार खेळाडू जगासमोर आले आहेत. यामध्ये फलंदाज, गोलंदाज अशा अनेकांनी चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान सर्वाधिक शतकांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांनी सर्वाधिक शतकं लगावली आहेत. त्यांनी मालिकेत एकूण 19 शतकं ठोकली असून ब्रॅडमन यांच्यासह आणखी 3 खेळाडूंनीही 10 पेक्षा अधिक शतकं लगावली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात सध्या असणारा स्टीव्ह स्मिथ याचाही समावेश आहे. तर या यादीवर एक नजर फिरवूया...

1. सर डॉन ब्रॅडमंन : क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज खेळाडू अशी ओळख असणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 या काळात झालेल्या अॅशेस मालिकेत 37 सामने खेळले. ब्रॅडमन यांनी या सामन्यांमध्ये 89.78 च्या सरासरीने 5 हजार 28 रन केले आहेत. अॅशेस मालिकेत एका खेळाडूने बनवलेले हे सर्वाधिक रन असून यामध्ये 19 शतकांचा समावेशा आहे. ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डच्या आसपासही कोणता खेळाडू नाही.

2. जॅक हॉब्स : या यादीत असणारा एकमेव इंग्लंडचा खेळाडू म्हणजे जॅक हॉब्स. जॅक यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 15 शतकं लगावली. ज्यातील 12 शतकं ही अॅशेस मालिकेत त्यांनी ठोकली होती.  हॉब्स यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 सामन्यात 54 च्या सरासरीने 3 हजार 636 रन बनवले.  1908 ते 1930 दरम्यान खेळलेल्या अॅशेस मालिकेत जॅक यांनी ही कामगिरी केली होती.

3.स्टिव स्मिथ : ऑस्ट्रेलियाच्या संघात सध्या असणारा महत्त्वाचा फलंदाज स्टीव स्मिथ याने अॅशेस मालिकेत 29 सामन्यात 11 शतकं लगावली आहेत. आतापर्यंत त्याने 65 च्या सरासरीने 2 हजार 900 हून अधिक धावा केल्या आहेत. तो आणखी दोन शतकं ठोकून जॅक हॉब्स यांना मागे टाकू शकतो. 

4.स्टिव वॉ : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव वॉ याने 45 अॅशेस सामन्यात 10 शतकं लगावली आहेत. वॉने 59 च्या सरासरीने 3 हजार 173 रन केले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांचा बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांचा बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget