एक्स्प्लोर

ICC Test Ranking : रोहित शर्मा आठव्या, बुमराह तिसऱ्या तर रवींद्र जाडेजा पहिल्या स्थानावर, पाहा आयसीसी कसोटी क्रमवारी

ICC Mens Test Rankings 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

ICC Mens Test Rankings 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे.  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे. 

फलंदाजी क्रमवारी

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 जो रुट इंग्लंड  897
2 मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलिया 892
3 स्टिवन स्मिथ ऑस्ट्रेलिया 845
4 बाबार आझम पाकिस्तान 815
5 केन विल्यमसन न्यूझीलंड 798
6 दिमुथ करुणारत्ने श्रीलंका 772
7 उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया 757
8 रोहित शर्मा भारत 754
9 ट्रेविस हेड ऑस्ट्रेलिया 744
10 विराट कोहली भारत 742

गोलंदाजीत पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कायले जेमिसनची घसरण झाली आहे. तीन अंकाने घसरुन जेमिसन सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. तर जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत एका अंकाने प्रगती झाली आहे. बुमराह तिसऱ्या स्थानावर पोहचलाय.  शाहीन आफ्रिदी चौथ्या आणि रबाडा पाचव्या क्रमांकावर आहे.  

गोलंदाजी क्रमवारी 

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 901
2 आर अश्विन भारत 850
3 जसप्रीत बुमराह भारत 830
4 शाहीन आफ्रिदी पाकिस्तान 827
5 कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिका 818
6 कायले जेमिसन न्यूझीलंड 796
7 जेम्स अँडरसन इंग्लंड 795
8 नील वेगनर न्यूझीलंड 762
9 ट्रेन्ट बोल्ट न्यूझीलंड 753
10 जोस हेजलवूड ऑस्ट्रेलिया 752

अष्टपैलू खेळाडूमध्ये भारताच्या रविंद्र जाडेजाने अव्वल स्थान कायम राखलेय. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेसन होल्डर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. 

अष्टपैलू क्रमवारी

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 रविंद्र जाडेजा भारत 385
2 आर. अश्विन भारत 341
3 जेसन होल्डर वेस्ट विंडिज 336
4 शाकिब अल हसन बांगलादेश 327
5 बेन स्टोक्स इंग्लंड 307
6 मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया 291
7 पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 263
8 कॉलिन डी ग्रॅंडहोम न्यूझीलंड 243
9 ख्रिस वोक्स इंग्लंड 230
10  कायले जेमिसन न्यूझीलंड 226

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Embed widget