ICC T-20 World Cup 2024: सर्व संघ 2 जूनपासून सुरू होणाऱ्या T-20 विश्वचषक 2024 (T-20 WC 2024) साठी तयारी करत आहेत आणि बहुतेक संघांनी त्यांचे संघ देखील जाहीर केले आहेत. भारताने 2007 साली टी-20 विश्वचषक पटकावले होते. तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL 2024) मधून भारतीय खेळाडूंनाही फायदा होण्याची अपेक्षा आहे, कारण भारतीय संघाच्या संघात उपस्थित असलेले बहुतांश खेळाडू हे IPL चा भाग आहेत. त्यामुळे फॉरमॅटच्या बाबतीत भारतीय संघ बलाढ्य संघांपैकी एक आहे. या टी-20 विश्वचषकासाठी दावेदार देखील मानला जात आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्म कैफने (Mohammad Kaif) टी-20 विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरीत पोहचतील, त्यांची नावं जाहीर केली आहेत. भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असं मोहम्मद कैफने सांगितले.
ग्रुप स्टेजमध्ये कोण कोणाचा आणि कुठे सामना करेल, जाणून घ्या-
2 जून – यूएसए वि. कॅनडा – डॅलस
2 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी – गयाना
3 जून – नामिबिया विरुद्ध ओमान – बार्बाडोस
3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - न्यूयॉर्क
4 जून – अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा – गयाना
4 जून – इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड – बार्बाडोस
4 जून - नेदरलँड विरुद्ध नेपाळ - डॅलस
5 जून – भारत विरुद्ध आयर्लंड – न्यूयॉर्क
5 जून – पापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडा – गयाना
5 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान – बार्बाडोस
6 जून – अमेरिका विरुद्ध पाकिस्तान – डॅलस
6 जून – नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड – बार्बाडोस
7 जून – कॅनडा विरुद्ध आयर्लंड – न्यूयॉर्क
7 जून – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान – गयाना
7 जून – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – डॅलस
8 जून - नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - न्यूयॉर्क
8 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – बार्बाडोस
8 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा – गयाना
9 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान - न्यूयॉर्क
9 जून – ओमान विरुद्ध स्कॉटलंड – अँटिग्वा
10 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश – न्यूयॉर्क
11 जून - पाकिस्तान विरुद्ध कॅनडा - न्यूयॉर्क
11 जून - श्रीलंका विरुद्ध नेपाळ - फ्लोरिडा
11 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया – अँटिग्वा
12 जून - यूएसए विरुद्ध भारत - न्यूयॉर्क
12 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड – त्रिनिदाद
13 जून – इंग्लंड विरुद्ध ओमान – अँटिग्वा
13 जून - बांगलादेश विरुद्ध नेदरलँड - सेंट व्हिन्सेंट
13 जून - अफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी - त्रिनिदाद
14 जून – यूएसए विरुद्ध आयर्लंड – फ्लोरिडा
14 जून - दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ - सेंट व्हिन्सेंट
14 जून - न्यूझीलंड विरुद्ध युगांडा - त्रिनिदाद
15 जून – भारत विरुद्ध कॅनडा – फ्लोरिडा
15 जून – नामिबिया विरुद्ध इंग्लंड – अँटिग्वा
15 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड – सेंट. लुसिया
16 जून – पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड – फ्लोरिडा
16 जून - बांगलादेश विरुद्ध नेपाळ - सेंट व्हिन्सेंट
16 जून - श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स - सेंट लुसिया
17 जून – न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी – त्रिनिदाद
17 जून - वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान - सेंट लुसिया
सुपर 8 चे वेळापत्रक:
19 जून - A2 विरुद्ध D1, अँटिग्वा
19 जून - B1 वि C2 - सेंट लुसिया
20 जून - C1 वि A1 - बार्बाडोस
20 जून - B2 विरुद्ध D2 - अँटिग्वा
21 जून - B1 विरुद्ध D1 - सेंट लुसिया
21 जून - A2 विरुद्ध C2 - बार्बाडोस
22 जून - A1 विरुद्ध D2 - अँटिग्वा
22 जून - C1 वि. B2 - सेंट व्हिन्सेंट
23 जून – A2 वि. B1 – बार्बाडोस
23 जून - C2 विरुद्ध D1 - अँटिग्वा
24 जून – B2 वि. A1 – सेंट. लुसिया
24 जून – C1 विरुद्ध D2 – सेंट व्हिन्सेंट
बाद फेरीतील सामने-
26 जून – उपांत्य फेरी 1 – गयाना
27 जून – उपांत्य फेरी 2 – त्रिनिदाद
29 जून - अंतिम - बार्बाडोस