एक्स्प्लोर

Happy Birtday R Ashwin: आर अश्विनच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआय आणि सीएसकेची खास पोस्ट!

Happy Birtday R Ashwin: भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी आजचा दिवस खूप खास आहे. 17 सप्टेंबर 1986 मध्ये जन्मलेल्या अश्विनचा आज वाढदिवस आहे.

Happy Birtday R Ashwin: भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी आजचा दिवस खूप खास आहे. 17 सप्टेंबर 1986 मध्ये जन्मलेल्या अश्विनचा आज वाढदिवस आहे. तो आज 36 वर्षांचा झालाय. दरम्यान, अश्विनची सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणना केली जात असून भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात त्यानं मोलाचं योगदान दिलंय. अश्विनच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) खास ट्विट केलंय. ज्यात अश्विनची यशस्वी कारकिर्द दर्शवणारे आकडे पोस्ट करण्यात आले आहेत. तर, आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं (Chennai Super Kings) प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनसाठी सीएसकेनंही त्याचा खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 442 विकेट्सची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह पहिल्या स्थानावर आहे. इतकंच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द सिरीज' जिंकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीतही अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. सलामीवीर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर अश्विननं अप्रतिम गोलंदाजी करत जगावर छाप सोडलीय. 

बीसीसीआयचं ट्वीट-

चेन्नई सुपरकिंग्जचं ट्वीट- 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनची कामगिरी
अश्विननं 79 कसोटी, 111 एकदिवसीय आणि 46 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 413, 150 आणि 52 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विननं पाच शतकासह एकूण 2 हजार 685 धावा केल्या आहेत.

भारताच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका
भारताच्या स्टार ऑलराऊंडरच्या यादीत अश्विनचा समावेश आहे. त्यानं गोलंदाजीच नाही तर फलंदाजीनीही उत्तम प्रदर्शन करून दाखवलंय. कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विननं अनेक सामन्यात खालच्या फळीत फलंदाजी करत भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. अश्विन हा सुरुवातीच्या काळात कॅरम बॉलसाठी प्रसिद्ध होता. त्यानं 2019 मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget