एक्स्प्लोर

Daryl Mitchell Test Record : डॅरिल मिशेल तुफान फॉर्ममध्ये, न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

ENG vs NZ : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात असून यातही डॅरिल मिशेल याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

Daryl Mitchell Record : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात पार पडणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) येथे सुरु आहे. या सामन्यांत न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर संघानं दमदार कामगिरी केली असून यामध्ये चांगली फलंदाजी केलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने (Daryl Mitchell) एक नवा रेकॉर्ड नावे केला आहे. कसोटी सामन्यांत सलग तीन शतकं लगावण्याचा विक्रम करत अशी कामगिरी करणारा डॅरिल पहिला वहिला न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 400 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरलाय. 

डॅरिल याने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्या शतक ठोकलं आहे. यावेळी पहिल्या सामन्याती दुसऱ्या डावात त्याने 108 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील पहिलाय डावात तब्बल 190 धावांची तुफान खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने 62 धावा केल्याच. यानंतर आता अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने 109 धावा करत सलग तीन सामन्यात शतक झळकावत एक नवा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू आहे.

डॅरिल तुफान फॉर्मात

डॅरिलनं या दौऱ्यात तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने सात डावात एक शतक आणि चार अर्धशतक ठोकले.  लीड्स कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं 329 धावा केल्या होत्या. ज्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने खराब कामगिरी सुरु ठेवली आहे. पण अखेरच्या डावात डॅरिल किती कामगिरी केल हे पाहावे आहे.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget