एक्स्प्लोर

WC 2023 Stats : फलंदाजीत डिकॉक, गोलंदाजीत शाहीन... पाहा विश्वचषकातील रोमांचक आकडे

WC 2023 Stats : गुणतालिकेत दररोज मोठा फेरबदल होतोय. दक्षिण आफ्रिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पण आज टीम इंडियाने विजय मिळवल्यास आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर घसरेल.

World Cup Latest Points Table 2023:  भारतात सुरु असेलला विश्वचषक आता उत्तरार्धाकडे झुकलाय. आज भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेवर लढत होणार आहे. आतापर्यंत विश्वचषकात 32 सामने झाले आहेत. म्हणजेच  66.66% वर्ल्ड कप संपलाय. गुणतालिकेत दररोज मोठा फेरबदल होतोय. दक्षिण आफ्रिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पण आज टीम इंडियाने विजय मिळवल्यास आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर घसरेल.  आफ्रिकेचा क्विंटन डिकॉकच्या नावावर सर्वाधिक दावा आहेत. गोलंदाजीत कोण आघाडीवर... विश्वचषकातील आतापर्यंतच्या सर्व आकडेवारीवर नजर मारुयात... 

क्या है पॉइंट्स टेबल का हाल?

टीम सामने विजय पराभव गुण नेट रन रेट
1. दक्षिण अफ्रीका 7 6 1 12 2.290
2. इंडिया 6 6 0 12 1.405
3. ऑस्ट्रेलिया 6 4 2 8 0.970
4. न्यूझीलंड 7 4 3 8 0.484
5. पाकिस्तान 7 3 4 6 -0.024
6. अफगानिस्तान 6 3 3 6 -0.718
7. श्रीलंका 6 2 4 4 -0.275
8. नेदरलँड्स 6 2 4 4 -1.277
9. बांगलादेश 7 1 6 2 -1.446
10. इंग्लंड 6 1 5 2 -1.652

वर्ल्ड कप 2023 चे टॉप आंकडे

सर्वोच्च धावसंख्या : दक्षिण आफ्रिकेने सात ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरोधात निर्धारित 50 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 428 धावांचा डोंगर उभारला होता. आतापर्यंत विश्वचषकातील ही सर्वोच्च धावंसख्या होय.

सर्वात मोठा विजय : ऑस्ट्रेलियाने 25 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरोधात 309 धावांनी विजय मिळवला होता. सध्याच्या विश्वचषकातील हा सर्वात मोठा विजय होय.  

सर्वाधिक धावा : दक्षिण अफ्रीकेचा सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. क्विंटन डॉककने सात डावात 545 धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रचित रविंद्र    (415) आणि तिसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर  (413) आहे. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. 

सर्वात मोठी खेळी : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात सर्वात मोठ्या खेळीचा रेकॉर्ड्सही क्विंटन डिकॉकच्या नावावर आहे. डिकॉकने 24 ऑक्टोबर रोजी 174 धावांची खेळी केली होती.  

सर्वाधिक शतक - यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम क्विंटन डि कॉकच्या नावावर आहे. डिकॉकने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत.  

सर्वाधिक षटकार : भारतीय कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषका सर्वाधिक षटकार मारले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत सहा डावात 20 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (19) आणि तिसऱ्या स्थानावर डिकॉक (18) आहे.  

सर्वाधिक विकेट : ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन यांनी प्रत्येकी 16-16 विकेट्स घेतल्या आहेत.  जसप्रीत बुमराहच्या नावावर 14 विकेट्स आहेत. 

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात 54 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. शामीनेही न्यूझीलंडविरोधात पाच विकेट्स घेतल्यात.   

आणखी वाचा :

World Cup 2023: आख्खा पाकिस्तान भारताच्या बाजूने उभा, टीम इंडियाच्या विजयासाठी 'देव पाण्यात'!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget