एक्स्प्लोर

IND vs AUS World Cup : भारत जिंकणार, आनंद लुटा, बाकी सगळं डोक्यातून काढून टाका; भुजबळांची मिश्किल प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal : आज बाकी सगळं डोक्यातून काढून टाका आणि आमच्याही डोक्यात काही टाकू नका असे म्हणत भुजबळांनी मिश्किल टोला लगावला आहे. 

IND vs AUS World Cup 2023 Final  : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS World Cup) यांच्यामध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या रणसंग्रामाला काही वेळात सुरवात होणार आहे. दरम्यान, यापूर्वी काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येतांना पाहायला मिळत आहे. तर, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. "रोजचे प्रश्न बाजूला ठेवा आणि आज विश्वचषक सामन्याचा आनंद घ्या, भारत आज जिंकणार आहे. त्यामुळे, बाकी सगळं डोक्यातून काढून टाका आणि आमच्याही डोक्यात काही टाकू नका असे म्हणत भुजबळांनी मिश्किल टोला लगावला आहे. 

दरम्यान, यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, 'तुम्ही रोजच्या या सर्व कटकटी सोडा, कारण आज विश्वचषकाचा सामना होत आहे. या सामन्याचा आनंद लुटा, बाकी सर्व काही डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तसेच आमच्या देखील काही घालू नका, बाकीच्यांना देखील डोक्यातून काढायला सांगा. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या विश्वचषक सामना एन्‍जॉय करा. भारत जिंकणार अशी अपेक्षा करू यात, आणि मॅचचा आनंद लुटा, असे भुजबळ म्हणाले. 

भुजबळांनी राजकीय भाष्य टाळले...

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीये. त्यातच, अंबड येथील सभेतून देखील भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे, प्रत्येक वेळी या दोन्ही नेत्यांना माध्यमांनी गाठल्यावर आरक्षणाचा प्रश्न हमखास विचारला जातो, आणि त्यांच्याकडून त्यावर उत्तर देखील देण्यात येते. मात्र, आज भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला. तसेच, आज आमच्या डोक्यात काही घालू नका असे म्हणत मिश्किल टोलाही लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

तर ठरलं! छगन भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार, मनोज जरांगेंच्या भव्य सभेचं आयोजन

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget