एक्स्प्लोर

Cheteshwar Pujara : चेतेश्वरने ठोकलं शतक, लेकीची Cute रिएक्शन झाली व्हायरल, पाहा VIDEO

Cheteshwar Pujara : काऊंटी क्रिकेटमध्ये सरेविरुद्ध दमदार शतक ठोकत चेतेश्वर पुजाराने त्याचा काऊंटी क्रिकेटमधील फॉर्म कायम ठेवला आहे.

Cheteshwar Pujara Daughter Viral Video : इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) दमदार कामगिरी अजूनही सुरु आहे. आधी कसोटी फॉर्मेटमध्ये दमदार शतकं ठोकल्यानंतर आता त्याने रॉयल लंडन वन-डे कपमध्ये (Royal London ODI Cup) देखील एकदिवसीय सामन्यांच्या फॉर्मेटमध्ये शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे त्याने शतक ठोकल्यानंतर त्याच्या लेकीची क्यूट रिएक्शन खास व्हायरल झाली आहे. 

भारतीय क्रिकेटमधील एक अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला आयपीएल 2022 मध्ये कोणत्याच संघाने विकत घेतलं नाही. त्यानंतर तो कसोटी सामन्यांतही खास कामगिरी करु शकला नाही. पण अशामध्ये इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने खेळण्यास सुरुवात केली आणि शतकांवर शतकं ठोकू लागला. सलग शतकं ठोकत त्याने आधी टेस्ट फॉर्मेट गाजवलं. आता तो एकदिवसीय सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. नुकताच ससेक्ससाठी त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 79 चेंडूत 107 रन केलवे. त्याआधी रविवारी 131 चेंडूत 174 रनही केले होते. त्यावेळी 20 चौकार आणि 5 षटकार त्याने ठोकल्या. दरम्यान त्याच्या शतकानंतर त्याची 4 वर्षाची मुलगी आनंदाने उड्या मारत होती, तिचा Cute Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cheteshwar Pujara (@cheteshwar_pujara)

काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा दुसराच भारतीय

पुजाराने या हंगामात डर्बीशायरविरुद्ध दुहेरी शतक ठोकलं. दरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये ही आकडेवारी पार करणारा पुजारा दुसराच भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी केवळ भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने 1991 आणि 1995 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतकं लगावली होती.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
AUS vs BAN 1st Test : आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?
आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget