एक्स्प्लोर

Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ च्या ट्रेलरचं दिग्गजांकडून कौतुक, सचिन-सौरव म्हणाले...

माजी भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर  'शाबास मिथू' (Shabaash Mithu)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

Shabaash Mithu Trailer : महिला क्रिकेट जगतातील एक आघाडीची क्रिकेटर म्हणजे भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj). भारतीय महिला संघासाठी (Team India) तब्बल 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने  8 जून रोजी सोशल मीडियाद्वारे घोषणा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता मितालीच्या जीवनावर चित्रपट देखील येत असून 15 जुलै 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) मितालीच्या भूमिकेत दिसणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तर  'शाबास मिथू' (Shabaash Mithu)  या सिनेमाच्या ट्रेलरचं अनेकांनी कौतुक केलं असून महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करत ट्रेलरचं कौतुक केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, 'ट्रेलर अप्रतिम आहे. मितालीने कोट्यवधींना स्वप्न पाहायची आणि त्याचा पाठलाग करायची प्रेरणा दिली आहे. माझं लक्ष आता हा सिनेमा पाहण्याकडे आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा'. दुसरीकडे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही हा ट्रेलर ट्वीटरला शेअर केला आहे.

तापसीनंही शेअर केला ट्रेलर

तापसीनं 'शाबास मिथू' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मिताली राज हे नाव तुम्हाला माहित असेल, पण या नावामागची स्टोरी जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. या महिलेनं  “The Gentleman’s game” ची नवी व्याख्या तयार केली. तिनं स्वत:ची कथा लिहिली. 15 जुलै 2022 रोजी हा चित्रपट तुमच्या भेटीस येणार आहे.' 'शाबास मिथू' चित्रपटाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'शाबास मिथू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
VIDEO : दिल्लीत मॅचनंतर तुफान राडा! यश धुल अन् प्रियांश आर्य भिडले, थांबवण्यासाठी सगळे धावले, पण... नेमकं घडलं काय?
दिल्लीत मॅचनंतर तुफान राडा! यश धुल अन् प्रियांश आर्य भिडले, थांबवण्यासाठी सगळे धावले, पण... नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget