एक्स्प्लोर

Ashes 2021-22: क्लीन बोल्ड झाल्यानंतरही वॉर्नरला मिळालं जीवदान, नेमकं काय आणि कुणाचं चुकलं? पाहा व्हिडिओ

Ashes 2021-22: पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होते.

Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS Vs ENG) यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा (Gabba) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सनं (Ben Stokes) पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वार्नरला  (David Warner) क्लीन बोल्ड आऊट केलं. मात्र, तरीही त्याला जीवदान मिळालं. या सामन्यात नेमकं काय आणि आणि कुणाचं चुकलं? हे पाहण्यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ पाहावा लागणार आहे. 

पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होते. पहिल्या दिवशी इंग्लंडला 147 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं 1 बाद 113 धावा केल्या होत्या. मार्कस हॅरिस बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी एकही विकेट पडू दिली नाही आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दरम्यान, बेन स्टोक्सनं डेव्हिड वार्नरला क्लीन बोल्ड केले. परंतु, टीव्ही रिप्लेमध्ये हा नो-बॉल असल्याचं दिसून आले आणि त्यामुळं वॉर्नरला 17 धावांवर जीवदान मिळालं. 

ट्वीट-

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी प्रत्येक चेंडूवर नो बॉल तपासणाऱ्या प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळं हा सामना जुन्या पद्धतीनं खेळला जात होता. त्यानुसार, फक्त तेच चेंडू तपासले जातात ज्यावर विकेट पडतात. मात्र, 2019 मध्ये आयसीसी या नियमात बदल केला. नव्या नियमानुसार प्रत्येक चेंडू नो-बॉल आहे की नाही? याची तपासणी केली जाते.  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि माजी पंच सायमन टॉफेल यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ अवघ्या 147 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यजमान ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात झाली आणि मार्कस हॅरिस 11 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी मिळून संघाला मजबूत स्थितीत आणले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget