एक्स्प्लोर

ICC Test Rankings : काही तासातच भारताची रँकिंग घसरली, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1 , काय आहे नेमकं कारण?

ICC Test Rankings : बुधवारी आयसीसीने तीन वेळा कसोटी क्रमवारी जारी केली.

Indian Cricket Team In ICC Test Rankings : बुधवारी आयसीसीने तीन वेळा कसोटी क्रमवारी जारी केली. दुपारी भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर गेल्याचं आयसीसीच्या रँकिंगमध्ये होतं. तर संध्याकाळ होईपर्यंत पुन्हा एकदा आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असल्याचं सांगितलं. 

आयसीसीचा गोंधळ - 
बुधवारी दुपारी दीड वाजता आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असल्याचं सांगितलं होतं. लगेच दोन मिनिटात टीम इंडिया क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अन् ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत होता. पण हा आनंद काही काळापुरताच मर्यादीत राहिला. कारण संध्याकाळी सात वाजता आयसीसीने पुन्हा कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया नंबर एक टीम असल्याचं सांगितलं.  

आयसीसीच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड -  
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे क्रमवारीत बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे 126 रेटिंग गुण आहेत. तर भारतीय संघाचे 115 गुण आहे. टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. 120 धावांच्या खेळीचा फायदा रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत झाला आहे. रोहित शर्माने नवव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर कसोटी रोहित शर्माने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 120 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा सध्या 786 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे.  तर ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर आहे. आर अश्विन गोलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. 

अश्विनही कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर 

आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडीच्या जाळ्यात कांगारु अडकले होते. रविंद्र जाडेजाने पहिल्या डावात तर अश्विन याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. या फिरकी जोडीनं दोन्ही डावात 15 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आता आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमावारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 846 गुणांसह अश्विन चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमात फक्त 21 गुणांचा फरक आहे. 

आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा -

टीम इडिया कसोटीत नंबर 2 

वनडे मध्ये टीम इंडिया नंबर 1

टी 20 मध्ये नंबर 1 टीम इंडिया

टी 20 मध्ये अव्वल फलंदाज - सूर्यकुमार यादव

वनडेतील नंबर 1 गोलंदाज - मोहम्मद सिराज

कसोटीतील नंबर 1 अष्टपैलू - रविंद्र जाडेजा

कसोटीतील नंबर 2 अष्टपैलू खेळाडू - आर अश्विन

कसोटीती नंबर 2 गोलंदाज - आर अश्विन 

टी 20 तील नंबर 2 अष्टपैलू - हार्दिक पांड्या

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget