एक्स्प्लोर

MS Dhoni :धोनीचे क्रेझी फॅन्स, थेट लग्नपत्रिकेवर छापला माहीचा फोटो

MSD : महेंद्रसिंह धोनीचे चाहते आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. दरम्यान, कर्नाटकातील एका चाहत्याने तर धोनीचा 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसोबतचा फोटो त्याच्या लग्नपत्रिकेवर छापला आहे.

MS Dhoni Fan : भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) याची फॅन फॉलोइंग जगभरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जागतिक क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, त्याच्या एका चाहत्याने अशीच क्रेझ दाखवली असून थेट लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो त्याने छापला असून ही पत्रिका सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा फोटो-

कर्नाटकात राहणाऱ्या एका धोनीच्या फॅनने धोनीचा फोटो आपल्या लग्नाच्या कार्डवर छापला आहे. कार्डच्या उजव्या बाजूला धोनीचा फोटो छापण्यात आला होता, तिथं वधू-वरांची नावेही छापण्यात आली होती. या कार्डवर छापलेला धोनीचा फोटो 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या सीझनच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये टीमसोबत घाम गाळत आहे. आगामी आयपीएल सीझनबद्दल असे बोलले जात आहे की धोनीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सीझन असू शकतो आणि त्यानंतर तो या टी-20 लीगला अलविदा म्हणू शकतो.

चेन्नई सुपर किंग्ज अजूनही धोनीच्या उत्तराधिकारीच्या शोधात  

महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली होती. हंगामाच्या मध्यभागी पुन्हा संघाचं कर्णधारपद त्यानं घेतलं होतं. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आगामी आयपीएल हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. त्याचवेळी, या मोसमात जुन्या फॉर्मेटनुसार सामने खेळले जात असल्याने, CSK ला चेपॉकमध्ये बऱ्याच कालावधीनंतर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये संघ 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळेल.

धोनी घेऊ शकतो आयपीएलमधूनही निवृत्ती

महेंद्र सिंग धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता असं मानलं जात आहे की 2023 मध्ये आयपीएलची 16 वी आवृत्ती त्याची शेवटची असेल, त्यानंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होईल. चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याला आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायला आवडेल, असं धोनीने आपल्या आधीच्या वक्तव्यात स्पष्ट केलं होतं. अशा परिस्थितीत या मोसमानंतर तो क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगला अलविदा करेल अशी शक्यता आहे. मात्र धोनीकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
Dinesh Karthik Picks Team India Squad For ODI World Cup 2027: पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Embed widget