एक्स्प्लोर

बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅगलनने करार मोडला!

बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे गंभीर परिणाम क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा टॉप स्पॉन्सर मॅगलनने आपला करार संपुष्टात आणला आहे.

मेलबर्न : बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे गंभीर परिणाम क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा टॉप स्पॉन्सर मॅगलनने आपला करार संपुष्टात आणला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत असलेला करार मॅगलनने स्वत: मोडण्याचा निर्णय घेतला आहे. मॅगलनचे मुख्य कार्यकार अधिकारी हामिश डगलसने या बातमीला दुजोरा दिला आहे. 'खेळाविषयी असणारी प्रतिष्ठा, अखंडता, उत्कृष्ट नेतृत्व, समर्पण यावर आमची भागीदारी आधारित होती. पण ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी जिंकण्यासाठी नियम तोडले. जे कधीही मान्य करता येणार नाही.' या संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्यात आली असून तीन खेळाडू दोषी आढळले आहेत. त्यानंतर मॅगलनने हा निर्णय घेतला. 100 कोटीचा करार मोडला मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मॅगलनने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलियन 20 मिलियन डॉलर (100 कोटी रुपये) तीन वर्षाचा करार केला होता. पण आता बॉल टॅम्परिंगनंतर कंपनीने हा करार मोडला आहे. ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं बरंच नुकसान झालं आहे. ASICSनेही वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टसोबतचे करार मोडले खेळाचं साहित्य तयार करणाऱ्या ASICS कंपनीने देखील बॉल टेम्परिंग वादाबाबत डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्टसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. संबंधित बातम्या : वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड! VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा! 'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
Pakistan : टी 20 वर्ल्ड कपमधून सुपर 8 मध्येच पाकिस्तानवर गाशा गुंडाळण्याची वेळ, शाहिद आफ्रिदी संतापला, नव्या कर्णधाराचं नाव सुचवलं
आक्रमक खेळाडूकडे कर्णधारपद द्या, पाकच्या टी 20 वर्ल्डकप मधील कामगिरीवर शाहिद आफ्रिदी नाराज, नवं नाव सांगितलं...
T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय सांगतो?
भारत- इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास काय? अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय?

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
Embed widget