एक्स्प्लोर

आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद

मुंबई: आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसूल वाटून घेण्याच्या पद्धतीवरून सुरू असलेला वाद अजूनही मिटू शकलेला नाही. या प्रकरणात आयसीसीनं दिलेली 10 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या अतिरिक्त वाटणीची ऑफरही बीसीसीआयनं धुडकावून लावली आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नव्या आर्थिक मॉडेलनुसार बीसीसीआयला 10 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या अतिरिक्त वाटणीची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ती ऑफर स्वीकारायची की नाही, हे ठरवण्यासाठी आयसीसीनं बीसीसीआयला विशिष्ट मुदतही दिली आहे. पण त्या ऑफरचा विचारही आपण करणार नसल्यानं आयसीसीशी बोलणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केलं. आयसीसीच्या सध्याच्या महसूल वाटपाच्या पद्धतीनुसार बीसीसीआयला अंदाजे 58 कोटी अमेरिकन डॉलर्सची वाटणी मिळते. पण आयसीसीची ऑफर स्वीकारल्यास, बीसीसीआयला 29 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या वाट्यावर समाधान मानावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, पण केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Suryakumar Yadav Dahi Handi 2026 : सूर्यकुमार आला, आवाज घुमला अन् गोविंदांचा जोश शिगेला! मराठीत भन्नाट डायलॉग, नेमकं काय म्हणाला? पाहा Video
सूर्यकुमार आला, आवाज घुमला अन् गोविंदांचा जोश शिगेला! मराठीत भन्नाट डायलॉग, नेमकं काय म्हणाला? पाहा Video
IND vs AFG T20 : अभिषेक शर्मा OUT, संजू- वैभव सलामीवीर; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक शर्मा OUT, संजू- वैभव सलामीवीर; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Embed widget