एक्स्प्लोर

CWG 2022: भारतानं अठरावं पदक जिंकलं! तेजस्वीन शंकरची ऐतिहासिक कामगिरी, हाय जंपमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहास! 

Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंग, ज्युदो, टेबल टेनिस, लॉन बॉन, स्क्वॉश आणि बॅडमिंटननंतर आता अॅथलेटिक्समध्येही भारताला यश मिळालं आहे.

Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंग, ज्युदो, टेबल टेनिस, लॉन बॉन, स्क्वॉश आणि बॅडमिंटननंतर आता अॅथलेटिक्समध्येही भारताला यश मिळालं आहे. भारताचा स्टार अॅथलीट तेजस्वीन शंकरनं (Tejaswin Shankar) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचलाय. कॉमनवेल्थमधील उंच उडी स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकही पदक जिंकता आलं नव्हतं. परंतु,  तेजस्वीन शंकरनं गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवलीय. 

ट्वीट- 

लवप्रीत सिंहची चांगली कामगिरी
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहनं चांगली कामगिरी केली. स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्यानं 157 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं.

भारतीय क्रिकेट संघाची सेमीफायनमध्ये धडक
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्कारल्यानंतर भारतानं जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियानंतर भारतानं पाकिस्तान आणि बार्बाडोसला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. 

कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर)

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget