एक्स्प्लोर

CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक

तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी मिळवली आहेत.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. दीपकने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. दीपकने स्नॅचमध्ये 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो असं मिळून 295 किलो वजन उचललं. ही कामगिरी त्याला कांस्यपदक मिळवून देणारी ठरली. हरियाणाच्या दीपक लाथरने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद मानण्यात येत आहे. तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी मिळवली आहेत. पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण आणि गुरु राजाने रौप्यपदकाची कमाई केली होती. तर संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni OUT IPL 2026 : MS धोनीच्या चाहत्यांनो काळजावर दगड ठेवा! 2-3 नाही, तर तब्बल 6 सामन्यातून माही बाहेर; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार?
MS धोनीच्या चाहत्यांनो काळजावर दगड ठेवा! 2-3 नाही, तर तब्बल 6 सामन्यातून माही बाहेर; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार?
Harbhajan Singh IPL 2026 : कुत्ते भौंके हजार, टॉमी चल निकल...; हरभजन सिंगचा संताप OUT OF CONTROL; सोशल मीडियावर खळबळ, नेमकं काय घडलं?
कुत्ते भौंके हजार, टॉमी चल निकल...; हरभजन सिंगचा संताप OUT OF CONTROL; सोशल मीडियावर खळबळ, नेमकं काय घडलं?
MI vs KKR Live Score : सर्वात यशस्वी संघ, पण 13 वर्षांचा तो एक डाग... 'कलंक' पुसण्यासाठी मुंबई सज्ज, KKRशी किती वाजता सामना?
MI vs KKR Live Update : सर्वात यशस्वी संघ, पण 13 वर्षांचा तो एक डाग... 'कलंक' पुसण्यासाठी मुंबई सज्ज, KKRशी किती वाजता सामना?
PCB Action Naseem Shah : वाह रे पाकिस्तान! आपल्याच हिरोला केलं व्हिलन; नसीम शाहवर क्रिकेट खेळण्यास लागणार बंदी..., मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य भोवलं
वाह रे पाकिस्तान! आपल्याच हिरोला केलं व्हिलन; नसीम शाहवर क्रिकेट खेळण्यास लागणार बंदी..., मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य भोवलं

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Embed widget