एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी सर्व यष्टीरक्षकांचा विक्रम मोडणार?

मुंबई : इंग्लंडमध्ये 1 जूनपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. मात्र या मालिकेत टीम इंडियाचा विकेटकीपर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत विकेटकीपर म्हणून आतापर्यंत सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याच्या नावावर एकूण 33 विकेट्स आहेत. मात्र सध्या हा विक्रम मोडण्याची संधी धोनीकडे आहे. धोनीच्या नावावर 11 सामन्यात 15 विकेट्स आहेत, ज्यामध्ये 11 झेल आणि 4 स्टम्पिंगचा समावेश आहे. संगकाराने 22 सामन्यात 33 फलंदाजांना माघारी धाडलं. यामध्ये 28 झेल आणि 5 स्टम्पिंगचा समावेश आहे. संगकारानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टचा (25 विकेट, 23 झेल, 2 स्टम्पिंग) क्रमांक लागतो. मात्र गिलख्रिस्टनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. गिलख्रिस्टनंतर मार्क बाऊचरच्या नावावर 19 विकेट आहेत. ज्यामध्ये 17 झेल आणि 2 स्टम्पिंगचा समावेश आहे. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीनंतर इंग्लंडच्या जोस बटलरचा क्रमांक लागतो. त्याच्या नावावर नऊ विकेट्स आहेत. तर तीन विकेट नावावर असणाऱ्या दिनेश कार्तिकचा तिसरा आणि इयॉन मॉर्गनचा चौथा (3 विकेट्स) क्रमांक लागतो. कदाचित धोनीची ही अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी ठरु शकते. त्यामुळे धोनीसमोर संगकाराचा विक्रम मोडीत काढण्याचं आव्हान असेल. धोनीने कसोटीमधून अगोदरच निवृत्ती घेतली आहे. सध्या तो केवळ वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th T20 : घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
IND W vs ZIM W : टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले
टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले
Vaibhav Sooryavanshi : 6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण
6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण
Hardik Pandya CSK Trade : IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड होणार, मुंबईची साथ सोडून हार्दिक पांड्या चेन्नईत जाणार? 33 नंबरचा खेळ अन् अश्विनच्या एका कमेंटने खळबळ
IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड होणार, मुंबईची साथ सोडून हार्दिक पांड्या चेन्नईत जाणार? 33 नंबरचा खेळ अन् अश्विनच्या एका कमेंटने खळबळ

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Embed widget