एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीत 11 आणि 12 जूनला उपांत्यपूर्व सामने!

नवी दिल्ली/लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडने उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे. मात्र इतर संघांच्या बाबतीत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे दोन्हीही गटातून उपांत्य सामन्यात कोण धडक मारणार, याबाबत आणखी सस्पेंस आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान आधीच पक्कं केलं आहे. पण ब गटाच्या संघांना अजूनही दोन सामने खेळावे लागणार आहेत. अ गटातील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश या संघांना उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत करावं लागणार आहे. ब गटात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं. त्यानंतर श्रीलंकेने भारतावर मिळवलेल्या विजयाने स्पर्धेला आणखी रोमांचक बनवलं. आता अ गटातून आणि ब गटातून 11 आणि 12 जूनला होणाऱ्या सामन्यांना उपांत्यपूर्व सामन्यांचं रुप प्राप्त झालं आहे, ज्यामध्ये विजय मिळवणारे संघ उपांत्य फेरीचं तिकीट बूक करतील. ब गटात उपांत्यपूर्व सामना श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिल्याने भारताचं थेट उपांत्य सामन्यात जाण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका आणि भारताकडे उपांत्य फेरीत जाण्यासाठी एकमेव संधी उरली आहे. ब गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ इंग्लंड किंवा इतर संघासोबत भिडणार आहे. ... तर अंतिम सामन्यात पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. कारण भारताने दक्षिण आफ्रिकेला आणि पाकिस्तानने श्रीलंकेला बाद केलं तर, क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधली लढत बघायला मिळू शकते. दरम्यान सध्या ही सर्व समीकरणंच आहेत. कारण निर्णायक सामने अजून बाकी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad for Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
IND vs WI 3rd ODI : ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
2027 ODI World Cup India : वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Embed widget