एक्स्प्लोर

फिक्सिंग करुन पाकिस्तान फायनलमध्ये : आमीर सोहेल

कराची : पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल पाकिस्तानचेच माजी कर्णधार आमीर सोहेल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. एका टीव्ही चॅनलच्या चर्चेदरम्यान ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले की, पाकिस्तानी संघ मॅच फिक्स करुन फायनलमध्ये पोहोचला आहे. आमीर सोहेल यांनी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, "पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार सरफराज अहमदला अशाप्रकारे आनंद साजरा करायला नको. हा संघ दुसऱ्या कारणांमुळे सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे, आपल्या खेळामुळे नाही." आता या दुसऱ्या कारणांमध्ये त्यांचा इशारा मॅच फिक्सिंगकडे आहे. "ही सरफराजची कमाल नाही, तर पाकिस्तानच्या संघाला हा सामना दुसऱ्या कोणतरी जिंकून दिला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मैदानाच्या बाहेर काय घडतं," असं आमीर सोहेल म्हणाले. आमीर सोहेल यांनी थेट आरोप केला नसला तरी त्यांच्या या विधानांमुळे हेच अर्थ निघतात. याआधी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करुन पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. इंग्लंडच्या लक्ष्याचा सहजरित्या पाठलाग करुन पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली. 10 वर्षानंतर एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांचा मुकाबला करणार आहे. यापूर्वी 2007 मध्ये टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडले आहेत, ज्यात भारताने बाजी मारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Team India Squad for Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
IND vs WI 3rd ODI : ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Embed widget