एक्स्प्लोर

इंग्लंड दौऱ्याआधी भारताला धक्का, बुमराह टी-ट्वेण्टी मालिकेतून बाहेर

बुमराह संघाबाहेर जाणे भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. कारण अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करत समोरच्या संघाला अडचणीत आणण्यासाठी जसप्रीत बुमराह ओळखला जातो.

मुंबई : इंग्लंडविरुद्घ होणाऱ्या आगामी टी-ट्वेण्टी मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-ट्वेण्टी मालिकेतून बाहेर झाला आहे. बुमराहसोबतच फिरकीपटू वॉशिंगटन सुंदरही दुखापतीमुळे या टी-ट्वेण्टी मालिकेला मुकणार आहे. वॉशिंगटन सुंदर आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या सरावादरम्यान फुटबॉल खेळताना जमखी झाला होता. तर आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहला दुखापत झाली होती. बुमराह संघाबाहेर जाणे भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. कारण अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करत समोरच्या संघाला अडचणीत आणण्यासाठी जसप्रीत बुमराह ओळखला जातो. दरम्यान, बुमराह टी-ट्वेण्टी मालिकेला मुकणार असला तरीही तो इंग्लडविरुद्धच्या वनडे मालिकेपर्यंत फीट होणार असल्याचं समजतंय. इग्लंडविरुद्ध भारतीय संघाची टी-ट्वेण्टी मालिका 3 जुलैपासून तर वनडे मालिका 12 जुलैपासून सुरु होत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Live Update : राजस्थानला पहिला धक्का! वैभव 31 धावांवर OUT; गुजरातचा कर्णधार गिल बाहेर, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live Update : राजस्थानला पहिला धक्का! वैभव 31 धावांवर OUT; गुजरातचा कर्णधार गिल बाहेर, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Shubman Gill News : मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
DC vs MI IPL 2026 : राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला
त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
Embed widget