एक्स्प्लोर
Advertisement
रिओ ऑलिम्पिक: संशयास्पद वस्तूचा पोलिसांनीच नियंत्रित स्फोट घडवला
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकच्या सायकल ट्रॅकजवळ स्फोटाचा आवाज ऐकू प्राथमिक माहिती हाती येते आहे. मात्र, या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान, घटनास्थळी बॉम्ब पथक तसंच पोलिसही उपस्थित आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेदरम्यान असा प्रकार घडल्यानं आता रिओ ऑलिम्पिकच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion