तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका
त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी टीम इंडियात समावेश झालेल्या शार्दुल ठाकूरचा तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला, तर हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिला सामना असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या कसोटीत भुवनेश्वरने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 1 गडी बाद केला होता.
भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे निवड समितीने जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा टीम इंडियात समावेश केला आहे.
दुसऱ्या सामन्यातील स्नायूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू भुवनेश्वर कुमार तिसऱ्या कसोटीमधून बाहेर झाला आहे.
मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा असणाऱ्या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
कोलकाताच्या इडन गार्डनवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवला. या विजयाने टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी मिळवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -