हे आहेत जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 12:07 AM (IST)
1
देशातील काही पासपोर्ट असे आहेत की ज्याच्या आधारे अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे.
2
अमेरिकन पासपोर्टच्या आधारे 174 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो
3
फिनलँड पासपोर्टच्या आधारे 175 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो
4
ब्रिटिश पासपोर्टच्या आधारे 175 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो
5
स्वीडनच्या पासपोर्टच्या आधारे 176 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो
6
जर्मन पासपोर्ट जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट मानला जातो. जर्मन पासपोर्टच्या आधारे 177 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो