एक्स्प्लोर

झहीरऐवजी भरत अरुण टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक होणार?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती झाल्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुणची नियुक्ती होऊ शकते. आपल्याला हव्या असलेल्या स्टाफसाठी शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडं गाऱ्हाण मांडलं आहे. त्यामुळे आता गोलंदाजी कोच म्हणून भरत अरुण यांची वर्णी लागू शकते.

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती झाल्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक  म्हणून भरत अरुणची नियुक्ती होऊ शकते. आपल्याला हव्या असलेल्या स्टाफसाठी शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडं गाऱ्हाण मांडलं आहे. त्यामुळे आता गोलंदाजी कोच म्हणून भरत अरुण यांची वर्णी लागू शकते. असे संकेत सध्या मिळत आहे. शास्त्रींनी यासाठी थेट बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे दार ठोठावत क्रिकेट सल्लागार समितीकडे (सीएसी) पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. सीएसीमध्ये गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. याच समितीनं राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं क्रिकेटनेक्स्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, 'शास्त्रींना हवा असणारा स्टाफ देण्याचं सीओएनं मान्य केलं आहे. सीओएच्या मते, मुख्य प्रशिक्षकाला कायमच गोलंदाजी कोचसोबत काम करायचं असतं. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ असणं फारच आवश्यक आहे.' गांगुलीच्या पसंतीनुसार झहीरची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण गांगुली आणि शास्त्री यांच्यात फार काही चांगले संबंध नाही. त्यामुळेच शास्त्रींना हवा असणारा स्टाफ गांगुलीनं दिला नसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. दरम्यान, सीओएनं शनिवारी स्पष्ट केलं की, द्रविड आणि झहीर यांच्या नावाची फक्त शिफारस करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय हा मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. यासाठी बीसीसीआयनं एका नवी चार सदस्यीय समिती तयार केली असून ते द्रविड आणि झहीर यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, शास्त्रींना आपल्या आवडीचा स्टाफ हवा आहे. झहीरऐवजी त्यांनी आपल्या जवळचा मित्र भरत अरुणच्या नावाची गोलंदाजी कोच म्हणून शिफारस केली होती. शास्त्रींच्या मते, झहीर ही एक चांगली निवड आहे. पण भारतीय संघाला पूर्णवेळ गोलंदाजी कोच हवा आहे. संबंधित बातम्या: द्रविड आणि झहीर यांचा अपमान सुरु आहे: रामचंद्र गुहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs CSK IPL 2026 : आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?
आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?
RCB vs CSK IPL 2026 Update : RCBचा नादच खुळा! 43 धावांनी विजयी, चेन्नई 207 धावांवर ऑलआऊट; टिम डेव्हिडनंतर भुवनेश्वरचा कहर
RCB vs CSK Update : RCBचा नादच खुळा! 43 धावांनी विजयी, चेन्नई 207 धावांवर ऑलआऊट; टिम डेव्हिडनंतर भुवनेश्वरचा कहर
RCB vs CSK IPL 2026 : आधी हुलकावणी, मग शिकार! विराट कोहलीला संताप अनावर; शिवम दुबेने एका झटक्यात हिशोब चुकता केला, नेमकं काय घडलं?
आधी हुलकावणी, मग शिकार! विराट कोहलीला संताप अनावर; शिवम दुबेने एका झटक्यात हिशोब चुकता केला, नेमकं काय घडलं?
SRH vs LSG IPL 2026 : पंतचा पॉवरफुल पंच! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात लखनऊचा राडा, विजयानंतर टीमच्या मालकाला अश्रू अनावर, पाहा Video
पंतचा पॉवरफुल पंच! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात लखनऊचा राडा, विजयानंतर टीमच्या मालकाला अश्रू अनावर, पाहा Video

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget