एक्स्प्लोर

अफगाणिस्तानचं बंगळुरुत भारताविरुद्ध कसोटी पदार्पण होणार

उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका संयुक्त पत्रकात याची माहिती दिली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले राजकीय आणि खेळातील संबंध अत्यंत चांगले आणि जुने आहेत. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होईल, अशी घोषणा स्वतः बीसीसीआयने पुढाकार घेत गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये केली होती. आयर्लंडसोबत अफगाणिस्तानने गेल्या वर्षी जूनमध्ये कसोटी खेळण्यासाठी मान्यता मिळवली आहे. उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्णवेळ सदस्यही बनले आहेत. अफगाणिस्तानने गेल्या काही दिवसांपासून टी-20 आणि वन डेत शानदार प्रदर्शन केलं आहे. आयसीसी रँकिंगमध्येही अफगाणिस्तान संघ टॉप 10 मध्ये आहे. टी-20 मध्ये अफगाणिस्तान 9 व्या, तर वन डे मध्ये अकराव्या स्थानावर आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना असेल, ज्यानंतर भारत दोन टी-20 सामन्यांसाठी आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget