एक्स्प्लोर

माझा निर्णय बीसीसीआय घेईल : धोनी

मुंबई : टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा कुणी सांभाळायची, याचा निर्णय बीसीसीआयच घेईल असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलं आहे. यंग धोनी ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्याला रवाना झाली, त्यापूर्वी पत्रकारांशी गप्पा मारताना धोनीने आपलं मत मांडलं.   काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी मी निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर तिन्ही फॉरमॅटसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्याचा नक्कीच विचार केला असता असं म्हटलं होतं. त्याविषयी धोनीला विचारलं असता, त्यानं ही प्रतिक्रिया दिली.   मी खेळाची मजा लुटत असून, कर्णधारपदी कोणाची निवड करावी हा बीसीसीआयचा निर्णय आहे, असं धोनी म्हणाला.   35 चा झालोय, पण थकलेलो नाही, धोनीने ठणकावलं   "मी 35 वर्षांचा झाला असलो, तरीही फिटनेस माझी समस्या नाही. मला खेळाचा आनंद मिळत नाही असं नाही. मात्र कर्णधारपदाबाबत बीसीसीआयच बोलू शकेल", असं धोनी म्हणाला.   "एक कर्णधार म्हणून झिम्बाब्वे दौरा माझ्यासाठी नवा अनुभव असेल. कारण या मालिकेत अनेक खेळाडू नवे आहेत, ते माझ्यासोबत पहिल्यांदाच खेळत आहेत. त्यांच्यातील जमेची बाजू कोणती हे मला लवकरात लवकर जाणून घ्यावं लागेल" असंही धोनीने सांगितलं.   गोलंदाजी हीच भारताची जमेची बाजू झिम्बाब्वेतील आगामी मालिकेत गोलंदाजी हीच भारताची जमेची बाजू असल्याचं टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. 11 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी20 सामन्यांचा समावेश आहे. या दौऱ्यासाठी भारतानं युवा खेळाडूंना संधी दिली असून, त्यात गोलंदाजांच्या फॉर्मविषयी धोनी आश्वस्त दिसला.   तीन वन डे, तीन टी 20   भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. 11 जूनपासून वन डे मालिकेला तर 18 जूनपासून टी ट्वेण्टी मालिकेला सुरुवात होईल.   झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक 11 जून – पहिला वन डे सामना 13 जून – दुसरा वन डे सामना 15 जून – तिसरा वन डे सामना 18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना 20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना 22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना  

संबंधित बातम्या

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार?

धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना

VIDEO : धोनीचं गाणं, विराट-युवी-हार्दिकचे ठुमके

पालघर ते मुंबई अप-डाऊन, काका-काकींकडे वास्तव्य, शार्दूलची कहाणी

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Embed widget