एक्स्प्लोर

Champions Trophy 2017: मुदत संपली, पण अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही

मुंबई: इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर करण्याची आयसीसीनं दिलेली अंतिम मुदत मंगळवारी उलटून गेली, तरीही बीसीसीआयनं टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. इंग्लंडमध्ये एक ते 18 जून या कालावधीत आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघांचा समावेश असून, भारताचा अपवाद वगळता अन्य देशांनी आपापली संघनिवड जाहीर केली आहे. बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये महसुलच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादामुळं टीम इंडियाची घोषणा लांबवण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची संघघोषणा ही एक निव्वळ औपचारिकता आहे आणि आम्ही पाच मे रोजी संघ घोषित केला म्हणून आयसीसी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास मनाई करणार आहे का? अशी उपाहासात्मक प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या  आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद Champions Trophy 2017: राहुलऐवजी कोण? 4 पर्याय
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB Live Score Update : तुफानी सुरुवात, पण अचानक कोसळलं! 5 धावांत राजस्थानला 3 मोठे धक्के, जाणून घ्या live अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : तुफानी सुरुवात, पण अचानक कोसळलं! 5 धावांत राजस्थानला 3 मोठे धक्के, जाणून घ्या live अपडेट्स
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget