एक्स्प्लोर

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकचा धुव्वा

नवी दिल्ली : सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत सरदार सिंगच्या भारतीय हॉकी संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानवरच्या या विजयामुळे भारतानं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.   या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. मनप्रीत सिंगनं सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. पण मोहम्मद इरफाननं सातव्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतानं पाकिस्तानला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.   एस. व्ही. सुनीलनं दहाव्या आणि 41व्या मिनिटाला गोल झळकावून भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. मग तलविंदरन सिंगनं 50व्या आणि रुपिंदरपाल सिंगनं 54व्या मिनिटाला गोल करुन भारताचा 5-1 असा विजय निश्चित केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
MS Dhoni Jersey Number: MS धोनीने 7 नंबर सोडला, IPL आधी खळबळ; आता कोणत्या क्रमांकाची जर्सी घालणार?; स्वत: पोस्ट करत म्हणाला...
धोनीने 7 नंबर सोडला, IPL आधी खळबळ; आता कोणत्या क्रमांकाची जर्सी घालणार?; स्वत: पोस्ट करत म्हणाला...
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
IPL Auction 2026 Most Expensive Player List: लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च; IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी!
लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च; IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी!

व्हिडीओ

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिक्षापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report
Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report
Ali Larijani Death :  लारीजानींचा मृत्यू, इराणची सूत्रं आता कोणत्या नेत्यांकडे? Special Report
Phaltan SSC Paper Check News : दहावीचे पेपर सहावीच्या मुलींनी तपासले, तक्रार देणाऱ्यालाच आरोपी ठरवलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : 'कॅप्टन'चे अश्लील खेळ उघड! धार्मिक विधीच्या नावाखाली रंगबाजी, भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ
'कॅप्टन'चे अश्लील खेळ उघड! धार्मिक विधीच्या नावाखाली रंगबाजी, भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ
Ashok Kharat : रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या, अशोक खरातचं कांड एका वर्षापूर्वीच त्यांना माहिती; सुषमा अंधारेंनी पत्रच दाखवलं
रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या, अशोक खरातचं कांड एका वर्षापूर्वीच त्यांना माहिती; सुषमा अंधारेंनी पत्रच दाखवलं
Jayant Patil: सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
Sangli ZP Election: सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Embed widget