एक्स्प्लोर

महिला टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा कोरलं नाव

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चौथ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे .

अँटिग्वा : ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरल आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चौथ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे . टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला इंग्लंडचा संघ 19.4 षटकात अवघ्या 105 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने 15.1 षटकात दोन गडी गमावून हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया संघाची सलामी जोडी अॅलिसा हीली आणि बेथ मून यांनी 29 धावाची भागीदारी केली. त्यानंतर हीली 22 धावा करुन सोफी अॅलेक्स्टोनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाली. त्यापाठोपाठ बेथ मूनी 14 धावावर बाद झाली. त्यानंतर गार्डनर आणि कर्णधार मिग लॅनिंगने 62 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवून दिला. गार्डनर 33 आणि लॅनिंग 28 धावांवर नाबाद राहिले. प्रथम फलंदाजीला उतलेला इंग्लडच्या संघाने फारसी चांगली कामगिरी केली नाही. इंग्लडचा पूर्ण संघ अवघ्या 105 धावांवर बाद झाला इंग्लडकडून वाली वाटने सर्वाधिक धावांची खेळी केली. तिने 37 चेंडूत 43 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी फिरकी गोलंदाज अॅशलेग गार्डनर हिने 22 धावा देत तीन गडी बाद केले. या कामगिरीमुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. तसेच अॅलिसा हिलीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ट्वीटद्वारे महिला संघाच्या शानदार कामगिरीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
Embed widget