एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियन ओपन : 20 वर्षाच्या टेनिसपटूकडून रॉजर फेडरर पराभूत

सचा युवा टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी इतिहास घडवला. स्टेफानोसने फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत केले आहे.

मेलबर्न : टेनिसमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते, त्या जगज्जेत्या रॉजर फेडररला एका 20 वर्षाच्या टेनिसपटूने पराभूत केले आहे. ग्रीसचा युवा टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी इतिहास घडवला. स्टेफानोसने फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत केले आहे. या पराभवामुळे फेडररचे ऑस्ट्रेलियन ओपनमधले आव्हान संपुष्टात आले आहे. फेडररला पराभूत करुन सिटसिपासने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ग्रँड स्लॅम या मानाच्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो ग्रीसचा पहिला टेनिसवीर ठरला. सिटसिपासकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपनचे सातवे विजेतेपद पटकावण्याची फेडररची संधी हुकली आहे. जागतिक क्रमवारीतल्या नंबर टू अँजेलिक कर्बरलाही महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सने तिचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडवला. सिटसिपास आणि फेडररमधील आजचा सामना तब्बल तीन तास 45 मिनिटे सुरु होता. सिटसिपास सामन्याचा पहिला सेट हरला. तरिदेखील पुढचा सेट खेळताना तो जराही दबावाखाली खेळला नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्याने फेडररला 7-6 असे नमवले. पावणेचार तास दोघांनी एकमेकांना चांगलेच झुंजवले. अखेर चारपैकी तीन सेट सिटसिपासने जिंकत सामना आपल्या नावावर केला. सामन्यानंतर सिटसिपास म्हणाला की, "मी सहा वर्षाचा होतो तेव्हापासून रॉजरला खेळताना पाहतोय. गेल्या काही वर्षांपासून तो खूप जबरदस्त खेळतोय. त्याच्याविऱोधात खेळणे आणि जिंकणे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासरखे आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?
नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
Embed widget