एक्स्प्लोर

सराव सामन्यात हेजलवूडच्या बाऊन्सरवर डेव्हिड वॉर्नर जखमी

एका सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर बाऊन्सरवर जखमी झाल्याचं वृत्त समजतं आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका सराव सामन्यात जॉश हेजलवूडच्या बाऊन्सरवर जखमी झाल्याचं वृत्त समजतं आहे. सराव सामन्यात खेळत असताना हेजलवूडच्या बाऊन्सरवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न वॉर्नरनं केला पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या मानेवर लागला. चेंडू लागताच वॉर्नर खाली कोसळला. पण त्यानंतर तो त्याकाळ उभा राहिला आणि त्यानं हेल्मेट काढलं आणि मैदान सोडलं. सुदैवानं वॉर्नरची दुखापत गंभीर नाही. मात्र, असं असलं तरी वॉर्नर मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, 2014 साली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूजचा मानेजवळ चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT Qualifier 1 Live Update : गुजरातचा विजयी तडाखा की RCBचा कमबॅक? आज रात्री एक टीम जाणार थेट फायनलमध्ये, जाणून घ्या Live अपडेट्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : गुजरातचा विजयी तडाखा की RCBचा कमबॅक? आज रात्री एक टीम जाणार थेट फायनलमध्ये, जाणून घ्या Live अपडेट्स
IPL Playoffs Highest Run Scorer : कधी IPL वर राज्य केलं, शेवटी लिलावात कुणी विचारलंच नाही; ज्याच्या नावावर प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा, कोण आहे तो खेळाडू?
कधी IPL वर राज्य केलं, शेवटी लिलावात कुणी विचारलंच नाही; ज्याच्या नावावर प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा, कोण आहे तो खेळाडू?
IPL 2026 Playing-11 : वैभव-शुभमन IN,रोहित-विराट OUT...; टीम इंडियाच्या माजी स्टारने निवडली IPL 2026ची खतरनाक प्लेइंग-11, पाहा संपूर्ण Squad
वैभव-शुभमन IN,रोहित-विराट OUT...; टीम इंडियाच्या माजी स्टारने निवडली IPL 2026ची खतरनाक प्लेइंग-11, पाहा संपूर्ण Squad
Arshdeep Singh : अर्शदीप सिंगचा धक्कादायक निर्णय! इन्स्टावरील 200 पोस्ट डिलीट, विराटसोबतचा खास क्षणही गायब, नेमकं काय लपवत आहे स्टार गोलंदाज?
अर्शदीप सिंगचा धक्कादायक निर्णय! इन्स्टावरील 200 पोस्ट डिलीट, विराटसोबतचा खास क्षणही गायब, नेमकं काय लपवत आहे स्टार गोलंदाज?

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
Nashik News: आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
Embed widget