एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमन यांचा राजीनामा

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याची जबाबदारी पार पाडूनच ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहेत.

कॅनबेरा : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्लीनचिट मिळूनही डॅरेन लिमन यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचं पाहिल्यानंतर लिमन यांनी हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याची जबाबदारी पार पाडूनच ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच वेळ असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. आपल्या आयुष्यातला हा सर्वात कठोर निर्णय असल्याचंही लिमन यांनी सांगितलं. आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी बुधवारी जाहीर केलं होतं, मात्र स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट यांना रडताना पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला. लिमन 2019 मधील अॅशेस मालिकेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. अप्रत्यक्षपणे आपणच या प्रकाराला जबाबदार असल्याची भावना लिमन यांनी व्यक्त केली. संघाचं प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव जबरदस्त होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ यातून सावरेल, अशी आशा आहे. दोषी क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियन चाहते माफ करतील आणि पुन्हा आपल्या हृदयात स्थान देतील, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ आपली चूक मान्य करताना पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे बारा महिन्यांची बंद घातली आहे. शिवाय त्याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि तो पुन्हा कधीही कर्णधार होऊ शकणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं. संबंधित बातम्या :
बॉल टॅम्परिंग वादात शेन वॉर्नचा सचिन तेंडुलकरवर निशाणा
मला माफ करा, पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला
चाहत्यांनो मला माफ करा, मी चुकलो : डेव्हिड वॉर्नर
स्मिथ-वॉर्नरने मोठी चूक केली, पण ते वाईट नाहीत : लिमन
कोण आहे टिम पेन, ज्याने स्टीव्ह स्मिथची जागा घेतली?
स्मिथ पुन्हा कधीही कर्णधार बनू शकणार नाही : इयान चॅपल
बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅगलनने करार मोडला!
वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड! VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा! 'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Commonwealth Games 2026 : एक... दोन... तीन नाही! कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये; इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
एक... दोन... तीन नाही! कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये; इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget