एक्स्प्लोर

Asian Games 2018 : घोडेस्वारीत भारताला दोन रौप्य

वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवादचे मिर्झा याने रुपेरी कामगिरी केली आहे. फौवाद आणि त्याच्या घोडा सिगनूर मेडिकोट याने 26.40 या वेळेत शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले.

जकार्ता : इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारताच्या झोळीत आणखी दोन पदकांची भर पडली आहे. आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारीच्या शर्यतीत दोन रौप्यपदके पटकावली. वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात प्रत्येकी एक पदक भारताने पटकावले. वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवादचे मिर्झा याने रुपेरी कामगिरी केली आहे. तब्बल 36 वर्षांनंतर भारताला या क्रीडाप्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. फौवाद आणि त्याच्या घोडा सिगनूर मेडिकोट याने 26.40 सेकेंदात  शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले. 1982 नंतर घोडेस्वारीच्या शर्यतीत  पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले. या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याने सुवर्ण कामगिरी करत पहिला क्रमांक मिळाला. भारताने सांघिक प्रकारातही रौप्यपदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात 2 रौप्यपदकांची भर पडली आहे. राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंद्र सिंग आणि मिर्झाने 121.30 सेकेंदात शर्यत पूर्ण करत रौप्यपदकाची कमाई केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget