एक्स्प्लोर

षटकार ठोकून अश्विनचं खणखणीत शतक

सेंट लुशिया: सेंट लुशिया कसोटीत टीम इंडियाचा ऑलराउंडर रविचंद्रन अश्विननं षटकार ठोकून आपलं शतक साजरं केलं. 265 चेंडूत अश्विननं 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. अश्विनचं या कसोटी मालिकेतील हे दुसरं शतक आहे.   या सामन्यात विंडीज गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताच्या टॉप ऑर्डरनं अक्षरश: नांगी टाकली. शिखर धवन एक, तर कर्णधार विराट कोहली तीन धावांवर माघारी परतले. मग लोकेश राहुलनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लोकेश राहुल 50 धावांवर बाद झाला. तर रहाणे 35 आणि त्यानंतर आलेला रोहित शर्माही अवघ्या नऊ धावा करुन माघारी परतला. त्य़ामुळे भारताची पाच बाद 126 अशी अवस्था झाली होती.   मात्र, अश्विन आणि रिद्धीमान साहानं सहाव्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाचा डाव सावरला. भारतानं 300 धावांचा टप्पाही पार केला आहे. अश्विनसोबत साहानं देखील उत्कृष्ट खेळीचा नमुना पेश केला. रिद्धीमान सध्या 96 धावांवर खेळतो आहे.   --

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
IND vs NZ 1st ODI Live Score : पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का! रोहित शर्मा शून्यावर OUT, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 185 वर गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI Live : पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का! रोहित शर्मा शून्यावर OUT, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 185 वर गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI : रोहित-विराटच्या फिल्डिंगने जिंकली मने, अर्शदीप-गुरनूरने किवीची दाणादाण उडवली! न्यूझीलंडचा डाव 185 धावांत आटोपला
रोहित-विराटच्या फिल्डिंगने जिंकली मने, अर्शदीप-गुरनूरने किवीची दाणादाण उडवली! न्यूझीलंडचा डाव 185 धावांत आटोपला
Rohit Sharma IND vs NZ 1st ODI : रोहित शर्माची चपळाई पाहून तरुण खेळाडूही लाजतील! डॅरिल मिचेलला काही समजण्याआधी एका क्षणात असा डाव पालटवला; VIDEO पाहून चाहते थक्क
रोहित शर्माची चपळाई पाहून तरुण खेळाडूही लाजतील! डॅरिल मिचेलला काही समजण्याआधी एका क्षणात असा डाव पालटवला; VIDEO पाहून चाहते थक्क

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
Embed widget