अश्विननं रचला नवा इतिहास, वकार युनूसचा विक्रम मोडला!
अश्विननं हा विक्रम करुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस (51 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) आणि इयान बोथन (54 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्विनच्या आधी सिडनी बर्न्स (25 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) आणि क्लेरी ग्रिमेट (37 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) यांचा क्रमांक लागतो.
अश्विननं 39 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद करुन हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 20 वेळा 5 विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.
पहिल्या डावात भारताच्या आर. अश्विननं 6 गडी बाद करुन न्यूझीलंड संघाचं अक्षरश: कंबरडं मोडलं. सोबतच एक विक्रमही आपल्या नावावर केला.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतानं तब्बल 250 अधिक धावांची बढत घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -